ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शर्मिली वाघीण आणि तिच्या चिमुकल्या बछड्यांच्या बाललीला कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. ही वाघीण आणि तिचे तीन बछडे सध्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी भागात आहे. शर्मिलीच्या अंगावर खेळणारे आणि दूध पिणारे हे चिमुकले बछडे नाशिकच्या अनंत सरोदे या पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
#Tiger #tadobanationalpark #Chandrapur #anantsarode #wildlife